Summary of the Book
हा दिवाळी अंक गेली १३ वर्षे प्रकाशित होतो आहे. या वर्षाच्या अंकाचा विषय कालसर्पयोग असा असून, यात कालसर्प योगाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बरोबर नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. हे लेख सामान्य वाचकांना कळण्याजोगे असून हा अंक वाचकाच्या संग्रही राहण्याजोगा आहे . तसेच बारा राशींचे सविस्तर भविष्य आहे . त्यामुळे हा अंक जरूर वाचा .