Summary of the Book
या पुस्तकामध्ये आधुनिक शास्त्राचा सार असणारी अशी अद्भुत माहिती आहे,
जी चेतनेकडे आणि मनाच्या गूढ जगाकडे घेऊन जाते.
यात आदर्श योग्याचे भारावून टाकणारे आणि नाकारता न येण्याजोगे अनुभव
आहेत, ज्यांच्यामध्ये असीम शक्ती आणि क्षमता आहे. हे अनुभव म्हणजे न्युरोसायन्स,
कॉंटमफिजिक्स आणि अध्यात्म यांना जोडणारे मन आणि बुद्धीचे मिश्रण आहे.
गेली तीस वर्ष मेंदूच्या शस्त्रक्रियांसंदर्भात शोधकार्य करूनही मी मेंदूच्या
मंदिराचा केवळ एक साधा पुजारीच राहिलो.