Home
>
Books
>
ऐतिहासिक
>
Shree Raja Shivchhatrapati : Bhag 1 Ani 2 - श्री राजा शिवछत्रपती : भाग १ आणि २
श्री राजा शिवछत्रपती : भाग १ आणि २
AitihasikChatrapati ShivajiChatrapati Shivaji MaharajChhatrapatiChhatrapati Shivaji MaharajDiamond PrakashanDiamond PublicationsEtihasG B MehandaleG B MehendaleG. B. MehandaleG. B. MehendaleG.B.MehandaleG.B.MehendaleGajanan B. MehandaleGajanan B. MehendaleGajanan Bhaskar MehandaleGajanan Bhaskar MehendaleGajanan MehandaleGajanan MehendaleGajnan B MehandaleGajnan B MehendaleHistoricalHistoryMaharajMarathiRajeShakakarte ShivrayShivabaShivajiShivaji MaharajShivaji RajeShivchatrapatiShree Raja Shiv ChatrapatiShree Raja ShivchhatrapatiShree Raja Shivchhatrapati : Bhag 1 Ani 2Shree Rajashiv ChatrapatiShreeraja Shiv ChatrapatiShri Raja Shiv ChatrapatiShri Rajashivchatrapatiइतिहासऐतिहासिकगजानन भा मेहेंदळेगजानन भा. मेहेंदळेगजानन भास्कर मेहेंदळेगजानन मेहेंदळेछत्रपतीछत्रपती शिवाजीछत्रपती शिवाजी महाराजडायमंड पब्लिकेशन्सडायमंड प्रकाशनमहाराजराजेराजाश्री राजा शिव छत्रपती (1 And 2)श्री राजा शिवछत्रपतीश्री राजा शिवछत्रपती : भाग १ आणि २श्री राजाशिव छत्रपतीश्री राजाशिवछत्रपतीश्रीराजा शिव छत्रपतीशिवछत्रपतीशिवाजीशिवाजी महाराजशिवाजी राजे
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
छत्रपती शिवाजीमहाराज हे आम मराठी जनतेचे आराध्यदैवत आहे. तेव्हा महाराजांची जेवढी चरित्रे प्रकाशित होतील तेवढी हवीच आहेत. परंतु दर्दैवाने अद्यापही मराठी भाषेतील शिवचरित्राची संख्या फारच थोडी आहे. आम्ही प्रकाशित करीत असलेल्या या शिवचरित्राने त्यात एकाची भर पडत आहेच. शिवाय, खऱ्या इतिहास - संशोधकाला साजेश्या तटस्थ वृत्तीने लिहिलेले हे एक नमुनेदार शिवचरित्र होय. लेखकाने तथाकथित 'संशोधनात्मक स्वातंत्र्य' न घेतल्यामुळे या शिवचरित्राला कपोलकल्पित कादंबरीचे स्वरूप न येत, हा एक विश्वसनीय ग्रंथराज झालेला आहे. तसेच, हे एका इतिहास - संशोधकाने लिहिलेले साधार शिवचरित्र असले तरी ते केवळ संशोधकांसाठी लिहिलेले आहे असे मात्र नाही. कोणाहि सामान्य वाचकाला सहज समजू शकेल अशा भाषेत ते लिहिलेले आहे आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्रांनी त्याचे भरपूर कौतुकही केले आहे. गेली अनेक वर्ष मागणी असूनही हे चरित्र बाजारात उपलब्ध नव्हते. वाचक त्याच्या या नव्या आवृत्तीचे पूर्वीप्रमाणेच स्वागत करतील अशी खात्री आहे.
ह्या ग्रंथाच्या पहिल्या भागात शिवचरित्रातील अफजलखानवधापर्यंतची हकीकत आलेली आहे. दुसरा भाग केवळ परिशिष्टांचा आहे. अर्थात हे दोन भागांमधील संपूर्ण शिवचरित्र “नाही”. मात्र आहे तो मजकूर काटेकोरपणाने, पुराव्यांसहित आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेला आहे. लेखकाचा व्यासंग प्रचंड आहे. छपाई आणि बांधणी उत्तम प्रतीची आहे.
Suraj Sangale
13 Sep 2022 01 30 PM
Not for first timers, Khoop details maddhe ahe sarva kahi.