खरा संभाजी
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 220 R 165 / $ 2.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 9% OFF  R 220 R 200 / $ 2.56
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांचे जीवन अनेक घटनांनी भारलेले आहे. शंभू महाराजांना लहानपणापासून युद्धकलेचे धडे मिळालेच, शिवाय शत्रूला कसे खेळवायचे, नामोहरम करायचे हेही ते शिकले. स्वराज्यासाठी त्यांनी प्राणापर्णही केले. स्वराज्याचा छावा असलेल्या संभाजी राजांचे चरित्र प्रा. नामदेवराव जाधव यांनी 'खरा संभाजी' मधून कथन केले आहे प्रथम युवराज संभाजी यांचा परिचय करून देत औरंगजेब व संभाजी महाराज यांची तुलना, औरंग्जेबापेक्षा लष्करी व आर्थिक ताकद कमी असतानाही दिलेला लढा, औरंग्जेबापेक्षा मुलगा अकबर व संभाजी महाराजांचे संबंध, संभाजी महाराजांना अडचणीत आणण्यासाठी अष्टप्रधानांनी केलेली कट- कारस्थाने व ती असफल ठरविण्यासाठी शंभूराजांनी दाखविलेली मुत्सद्देगिरी, दुरदृष्टी याची प्रचिती यातून येते. शिवाजी महाराजांच्या रणनीतीनुसार शंभूराजे दिलेर खानला जाऊन मिळाल्यानंतरचे प्रसंग, दिलेर खानच्या तावडीतून सुटका केल्यानंतर पन्हाळागडावर राजांसोबतच्या चर्चा, राजांच्या मृत्यूनंतर त्यांचा राज्याभिषेक व त्यानंतर स्वराज्य राखण्यासाठी, रयतेच्या सुखासाठी केलेल्या उपाययोजना, नाविन्यपूर्ण प्रकल्प याची माहिती समजते.

‘खरा संभाजी’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5249437149733710091
Book Review
Write a review

datta mane
19/03/2016

That's the true,aata parytn aamhala khara itihas mahitch navta
Shankar
22/05/2015

Thats true Sambhaji Raje.................. Everyone must read
Jagdish Thakare
06 Apr 2014 05 30 AM

Sunder Book, marathe netyavina 27 yrs kase ladle te ase pustak vachale mhanje kadte
Santosh Patil
10 Oct 2013 05 30 AM

Overall nice book.... but how can he forget Yesubai? There in no any chapter in her name. Basically, Sambhaji is the first king to give the administrative power to a women (Yesubai) in the history.
Bhushan Bagad
28/06/2011

nice book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat