Summary of the Book
या ६० पानी पुस्तकात ११ प्रकरणांव्दारे मिल्खा सिंगचा जीवनपट उलगडून दाखविण्यात आला आहे. मिल्खासिंगचे फाळणीनंतरचे अनुभव तसेच कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमी सुवर्णपदकाची सविस्तर कहाणी या पुस्तकात वाचण्यास मिळणार आहे. २५ दुर्मिळ छायाचित्रांनी हे पुस्तक सजले आहे.