Summary of the Book
अक्षरांशी ओळख,
अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा
आणि अक्षरांसोबत धरलेला फेर...
ती गाते सुरेख,
अभिनय तर तिच्या आवडीचा,
पण तिला व्यक्त व्हायला
या अक्षरांनीच हात दिला...
तिच्या मनातल्या विचारवादळांची
अन्् आयुष्यातल्या अनुभवसरींची
अक्षरांनीच घडवली वीण...
एक उलट... एक सुलट