प्रश्‍न हीच उत्तरे आहेत
9788186775448 Allan & Barbara Pease Allan Pease Anuvadit Business Aani Management Business Aani Vyvastapan Business Aanni Waywastapan Business Management Guidance IBD Ideological Management Manjul Publishing House Mehta Publishing House Network Marketing Pease Allan Prashna Hich Uttare Ahet Questions Are The Answers QUESTIONS ARE THE ANSWERS (Marathi) Translated Translation Varsha Kulkarni अनुवादित अ‍ॅलन पीझ नेटवर्क माकेर्टिंग प्रश्‍न हीच उत्तरे आहेत बिझनेस आणि व्यवस्थापन मंजुल पब्लिशिंग हाउस मेहता पब्लिशिंग हाऊस मार्गदर्शक वर्षा कुलकर्णी
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 199 R 149 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
ऍन पीझ हे देहभाषा या शास्त्राचे जग विख्यात तज्ज्ञ आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'Body Language' ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचे जगातील ३३ भाषांमध्ये भाषांतर झाले असून त्या पुस्तकाच्या चाळीस लाखाहून अधिक प्रति विकल्या गेल्या आहेत. तसेच देहभाषेवरील प्रथम दर्जाची टीव्ही मालिका ही अतिशय लोकप्रिय असून ती १० कोटीहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलेली आहे. त्यांची पाच पुस्तके 'बेस्ट सेलर्स' या श्रेणीत स्थान मिळवून झळकत आहेत.

'Why Men Don’t Listen and Women Can't Read Maps' हे नवे पुस्तक त्यांनी व बारबारा पीझ या दोघांनी संयुक्तपणे लिहीले आहे.

'प्रश्न हीच उत्तरे आहेत' या पुस्तकात ऍलन पीझ यांनी नेटवर्क माकेर्टिंगचे वैशिष्ठ्यपूर्ण तंत्र सर्वप्रथम लेखनांकित करून दाखवले आहे. या तंत्रात सांगितलेल्या साध्यासोप्या पण व्यवहारात पारखून घेतलेल्या कौशल्यांनी व युक्त्या-प्रयुक्त्यांनी तुम्ही आपल्या व्यवसायाची उंची इतकी वाढवू शकाल की ज्याची कल्पना स्वप्नात ही तुम्ही कधी केली नसेल. हे पुस्तक तुम्हाला वैभवाकडे नेणार्‍या संजाल विपणनतंत्राचे मार्गदर्शकच होय !

आपण नेटवर्क माकेर्टिंग क्षेत्रात काम करत नसलात तरी, हे पुस्तक मानवी वर्तन-परिवर्तनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलू शकेल व आपण करीत असलेल्या कुठल्याही व्यवसायाय उपयुक्त ठरू शकेल !
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat