कुंडलिनी शक्ती
Vidnyanachya Drushtikonatun
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
योग, कुंडलिनी व श्वासोच्छ्वास हा त्रिकोण म्हणजे शरीराची प्राणशक्ती आहे. मन एकाग्र करून केल्यानंतर कालांतराने समाधी अवस्था येते. श्वासोच्छ्वासाची गती मंदावते व त्यातून पुढे कुंडलिनी जागृती सुरु होते. हे त्वरेने शक्य नसले तरी रोजची बैठक, ध्यान साधना यातून आपल्या शरीरातील कुंडलिनी जागृत करू शकतो. आध्यात्मिक वाटचालीत कुंडलिनी जागृती हा महत्त्वाचा टप्पा असतो. हे होते कसे, तेंव्हा शरीराची अवस्था कशी असते , मनातील विचार काय असतात , याबद्दलची माहिती व मागदर्शन डॉ. अविनाश श्री. चाफेकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कुंडलिनी जागृतीचे अस्तित्व वैज्ञानिक भाषेतही समजावून सांगितले आहे. कुंडलिनी जागृत झाल्यावर शरीराची उष्णता वाढते. त्यातून मेंदूतील विद्युत लहरी , स्नायूंमधील विद्युत लहरी , त्वचेवर इलेक्ट्रोड्स लावून सलगपणे घेतलेले तापमान , श्वासोछ्वासातील चढ-उतार याबाबत केलेला प्रयोग त्यांनी येथे सांगितला आहे. अध्यात्म व विज्ञान या कसोट्यांवर कुंडलिनी शक्तीचे अस्तित्व त्यांनी दाखविले आहे. ग्रंथ आणि समकालिनांचा कुंडलिनीचा अनुभव यातून दिला आहे.

‘कुंडलिनी शक्ती’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4717285266096988048
Book Review
Write a review

Manoj Joshi
11 Oct 2016 05 30 AM

Khupach chan pustak. 3 vela vachale tari samadhan hot nahi. athorala bhetun abhinandan karayache ahe.
bhagirath bidwe
08 Dec 2014 05 30 AM

nice book
suhas barve
12 Oct 2013 05 30 AM

mahiteepurna pustak asaave. vikat ghyalaa aavadel. vachalyashivay rating dilay aahay.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat