Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
किल्ल्यांवर आजमितीस शिल्लक असणार्या दुर्ग अवशेषांवर 'डॉक्युमेन्टेशन' आणि त्या ठिकाणच्या वास्तू दर्शविणारा कच्चा का होईना पण एखादा नकाशा असणं आवश्यक होतं. आनंद पाळंदे यांच्या या पुस्तकामध्ये अशाच स्वरूपाचे आराखडे असणारे महाराष्ट्रातले सुमारे २९५ किल्ले गुजरात आणि दक्षिण भारतामधले काही किल्ले यांचा समावेश आहे.
हि माहिती जिल्हावार अथवा भौगोलिक प्रदेशानुसार एकत्र नसल्यामुळे थोडा गोंधळ उडतो.... परंतु लेखकाने किल्ल्यांना स्वतः भेट देऊन संकलित केलेली माहिती आणि बनविलेले नकाशे , किल्ल्यावरील अवशेष वास्तू इ. अनेक गोष्टींमुळे हे पुस्तक गिर्यारोहण आणि दुर्गभ्रमंती करणाऱ्या प्रत्येकाकडे असावं असंच आहे.