द अफगाण
Anuvadit Baal Bhagvat Baal Bhagwat Bal Bhagvat Bal Bhagwat Fiction FORSYTH FREDERICK Fredrick Forsyth Kadambari Marathi Fiction Marathi Novel Mehata Publishing House Mehta Publishing House Novel The Afgaan The Afgan The Afghan The Aphgaan The Aphgan The Aphghaan Translated Translation अनुवादित कथा कादंबरी द अफगाण फ्रेडरिक फॉर्सिथ फ्रेडरिक फोरसीथ बाळ भागवत मेहता पब्लिशिंग हाऊस
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
रेड फ्लॅग नोटिस जारी केलेल्या फोनवरून केला गेलेला एकच फोन, छापा मारल्यावर लॅपटॉप हातात पडू नये म्हणून त्याची मोडतोड करायचा प्रयत्न, स्वत: पकडले जाऊ नये म्हणून चौथ्या मजल्यावरून घेतलेली उडी ब्रिटिश आणि अमेरिकन इन्टेलिजन्स एजन्सीजची एवढीच खात्री पटते की, जगाला थक्क करेल अशा भयानक घातपाताचा कट अल काईदाने रचलेला आहे. पण तो कोणत्या स्वरूपाचा आहे, कधी घडणार आहे आणि लक्ष्य काय आहे याचा थांगपत्ता लागत नाही. अल काईदामध्ये स्वत:चा माणूस घुसवून कुठल्याही त-हेची माहिती काढणे आजपर्यंत त्यांना कधीही जमलेले नाही.

अफगाण आहे इझमत खान, ग्वाटेनामो बे इथे पाच वर्षे तुरुंगात असलेला तालिबान कमांडर आणि अफगाण आहे इराकमध्ये जन्मलेला, पंचवीस वर्षे जगाच्या कानाकोप-यात लढल्या गेलेल्या युद्धांचा अनुभव असलेला कर्नल माईक मार्टिन. जबरदस्त पूर्वतयारी आणि दैवावरच भरवसा ठेवून, जिथल्या भीषण गोष्टींची कल्पना करणेही केवळ अशक्य आहे, अशा अंधा-या अरब जगतात अरब म्हणून इझमत खान म्हणून वावरत कर्नल माईक मार्टिन त्या कटाचा छडा लावू शकेल ?
Book Review
Write a review

NIKHIL CHIPLUNKAR
26 Dec 2016 11 47 AM

It is very interesting book. You have to read once. It permanently stored in my personal library. Must read.
विलास patil
23 Apr 2011 11 08 AM

इ वान्त्स तो पुर्चासे ठिस बुक.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat