Hard Copy Price:
R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
प्रभातचे नाव डोळ्यांसमोर येताच आठवात ते व्ही. शांताराम. ५० - ६० वर्षांपूर्वी प्रभात चेचित्र म्हटले की तोबा गर्दी होणार हे ठरलेलेचं होते. पौराणिक, सामाजिक, आध्यात्मिक विषयांवरील कथा कलाकारांचा सशक्त अभिनय, श्रवणीय गाणी व संगीत यांची जादू रसिकांवर होती.
'अमृतमंथन', संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, कुंकू, गोपाळकृष्ण आदी चित्रपट व त्यातील गाणी अजूनही ऐकली, पाहिली जातात. यातील गीतांचे लेखक होते शांताराम आठवले, प्रसिध्द कादंबरीकार ना. ह. आपटे यांच्यामुळे आठवले यांचा प्रभातमध्ये प्रवेश झाला आणि ते या कंपनीचे घटक बनले.
अनेक चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली, जी आजही श्रवणीय आहेत. लखलख चंदेरी आणि आधी बीज एकले ही गाणी त्याचे उदाहरण आहे. आठवले हे प्रभातच्या वाटचालीचे साक्षीदार होते होते. म्हणूनच या चित्रनगरीची जडणघडण, व्ही.
शांताराम यांचे व्यक्तिमत्व, त्यंच्या कामाची पद्धत, तेथील अभिनेते, अभिनेत्री, दामले, फत्तेलाल हे प्रभात चे आधारस्तंभ. केशवराव भोळे, शांता आपटे, केशवराव दाते यांच्या आठवणी त्यांनी प्रभात कालमधून जागविल्या आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला भूषण असलेल्या प्रभात चे सुवर्णपर्व यातून सादर होते.