शिवाजी महाराजांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा उद्योजकता हा आणखी एक गुण होता. आजच्या ध्येयवादी उद्योजकांनी या गुणाचा अभ्यास केल्यास त्यांना यश प्राप्त होऊ शकतं., असं प्रा. नामदेवराव जाधव सांगतात, उद्योगाची उभारणी कशी करावी, कोणत्याही व्यवसायात यशस्वी कसं व्हायचं, याचं मार्गदर्शन पुस्तकातून करण्यात आलं आहे.
शिवाजी महाराजांनी उद्योजक म्हणून यश संपादन केलं, याचे दाखलेही पुस्तकात दिले आहेत, धाडस, भांडवल, प्रेरणा या उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या गुणांची माहिती देत कार्यक्षमता, कर्मचारी वर्ग, उत्पन्न, धडाडी आदी गुणांकडेही ते लक्ष्य वेधतात. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचीही ते माहिती देतात.
‘उद्योजक शिवाजी महाराज’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4639418101368350451