BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी
Category: राजकीय
Pages: 314
Weight: 500 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386628350

Available Immediately

 
Hard Copy Price: 5% OFF  R 425 R 404 / $ 5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
“स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?”
• नरहर कुरुंदकर

• सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले
असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी
चालू आहे?
• त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता?
• गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा
न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय?
• अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे
अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले?
• आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय?
• मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती?
• सावरकरांचे गांधीजी, कॉंग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते?
• शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता?
• गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा
विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही?
• अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे
अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ.

गांधीहत्या
आणि
सावरकरांची
बदनामी
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address