Hard Copy Price:
10% OFF R 175R 157
/ $
2.01
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 175R
131
/
$
5.00
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही विषय एकत्र अभ्यासले जाऊ शकतात, असे सांगणाऱ्या वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी करुणात्रिपदीचा संपूर्ण अर्थ विवेचनासह या पुस्तकात दिला आहे. टेंबे स्वामी महाराजांनी रचलेल्या या त्रिपदीवर सहा विवेचने त्यांनी केली आहेत. (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र या पुस्तकातही बापट गुरुजी यांनी स्तोत्राचा संपूर्ण अर्थ विवेचनासह दिला आहे. रामरक्षेप्रमाणेच या स्तोत्रातील प्रत्येक श्लोक हा स्वतंत्र मंत्र आहे, असे प्रस्तावनेत नमूद केले आहे. या स्तोत्राचं सामुदायिक पठण वैयक्तीक पठणाच्या तुलनेत अतिशय उत्तम आहे, असही नमूद करण्यात आले आहे.
करुणात्रिपदी ह्या शब्दातच सगळ सार आहे. कारुण्य हे जो पर्यंत स्वतः मध्ये आपण निर्माण करू शकत नाही तो पर्यंत ते समोरच्या सदगुरु तत्वत ही अवतरित होणार नाही. ह्या साठीच्या तीन पायऱ्या म्हणजे अपराधाची स्वीकृती, समगती आणि संपूर्ण शरणागती. ह्या पायऱ्या हळू हळू कशा चढायच्या व त्या सद्गुरुचरणी कसे विलीन व्हायचे हे अतिशय सोप्या शब्दात प.पू.बापट गुरुजींनी समजावले आहे.
Madhavi wagh...
16 Sep 2012 10 33 PM
कीव आणि करुणा ह्यांच्यात एक मूलभूत फरक आहे. जेव्हा एखाद्याबद्दल कीव येते, तेव्हा त्यात त्या व्यक्तीच्या अंधार्या भविष्याची सावली असते, त्या व्यक्तिचं अध:पतन समोर दिसत असतं. तसा प्रकार करूणेत अनुस्यूत नाही.
करुणा ही या व्यक्तीच्या भल्यासाठी वाटते, त्यात त्या व्यक्तीच्या त्याचं भविष्य सुधारण्याच्या क्षमतेवर एक प्रकारचा विश्वास व्यक्त झालेला असतो. एखाद्या व्यक्तिचा चांगल्याकडे वळण्याचा निश्चय जेव्हा होतो, तेव्हा त्याच व्यक्तीबाबत वाटणारी कीव करुणेत रुपांतरीत होते.
मूर्तिमंत कारुण्याचा आविष्कार असणारी स्तोत्ररचना म्हणजे सर्वसामान्यांना जमेल, रुचेल आणि भावेल अशी ही प.पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजकृत "करुणात्रिपदी" आहे.
यात स्वामी महाराजांसारख्या कनवाळू सत्पुरुषाचं कारुण्य तर प्रतिबिंबित झालं आहेच, पण मोह हीच ज्यांच्या कर्मामागील चालकशक्ती असते, अशा सर्वसामान्यांच्या भूमिकेवर उतरून आईच्या मायेने त्यांनी साधना मार्गाची ही त्रिपदी, म्हणजे तीन पावलं जणू भक्ताचं बोट धरून चालायला शिकवली आहेत.
शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमवी आता..शांत हो..!!
Dhananjay Patwardhan
11 Sep 2012 07 09 PM
Bapat Guruji has explain, how we can get blessings of God/Brahma. These blessings are not just wishing long life etc but one becomes the Brahma himself.
Excellent book, very important for all sadhaks.
PRAKASH SHIVRAM SANAS
04 Sep 2012 04 20 PM
very very nice book
RAGHUVEER WARANG
01 Sep 2012 07 54 PM
very good book
sanjay mehta
01 Sep 2012 07 53 PM
great
PRADEEP MEHTA
01 Sep 2012 07 51 PM
IT IS VERY GOOD BOOK TO KNOW SATGURU TATVA AND HOW TO DEVOTE YOUR SELF TO SATGURU