संगीत सरिता राग कसे ओळखावेत
Available Immediately

 
Hard Copy Price: R 260 / $ 3.33
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
संगीत ही कला अशी आहे, की ती अवगत नसतानाही त्यातला आनंद घेता येतो. एखादे गाणे ऐकताना कान टवकारले जातात. त्यातील शब्द, चाल, गेयता आवडते. काही रसिकांना हे गाणे कोणत्या रागात बांधले आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. ही उत्सुकता डॉ. विठ्ठल श्री. ठाकूर यांच्या 'संगीत सरिता'मधील पुस्तकातून शमविता येते. गाणे ऐकून त्याचा राग ओळखण्याचि कला यात सांगितली आहे. शास्त्रीय रागदरबारीतून आपण ऐकत असलेल्या गाण्याचा राग ओळखता आला, की ते ऐकण्याचा आनंद दुणावतो. या पुस्तकात १२३ राग व त्यावर आधारित २,६०० च्या वर मराठी व हिंदी गाणी यांची माहिती दिली आहे. त्यांच्यासोबत आरोह व अवरोहही आहेत. राग व गाणी यांचे क्रम आकारविल्हे ठेवले आहेत. शिवाय, गाण्यांची सूचीही शेवटी दिली आहे. अडणा, अभोगी, अलैय्या बिलावल, कलिंगडा, किरवाणी, गर, गुजरी तोडी, चारुकेशी, छायानट, पूर्वी, बिहागडा, भूप, भैरवी अशा विविध रागांची नावेही यातून समजतात.

‘संगीत सरिता- राग कसे ओळखावेत’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4787803940788919357
Book Review
Write a review

Medha gavande
01 Sep 2020 05 30 AM

I want to Bay this book seems that I will get good information and knowledge.
shankar karangutkar
22/11/2013

wants to but
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat