... Aani Don Haat... Ani Don Hat... आणि दोन हात9788171859863Aani Don HaatAani Don HatAni Don HaatAni Don HatBiographicalBiographyCharitratmakCharitreDr. V. N.ShrikhandeDr.V.N.ShrikhandePopular PrakashanV N ShrikhandeV. N. ShrikhandeV.N.Shrikhandeआणि दोन हातचरित्रचरित्रात्मकपॉप्युलर प्रकाशनवि. ना. श्रीखंडे
Hard Copy Price:
10% OFF R 525R 472
/ $
6.05
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 525R
393
/ $
5.04
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
डॉ. वि. ना. श्रीखंडे यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची हि कहाणी. सर्वसामान्य घरातील मुलाने अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करून घेतलेल्या जागतिक भरारीचा हा आलेख आहे. वाचेत जन्मजात दोष असलेला, भाषांची अन् गणिताच्या आकडेमोडीची भीती असणारा मुलगा इंग्लडमधील एक आर. सी. एस. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पार करून उत्तम सर्जन म्हणून नाम कमावतो, हे सारचं विलक्षण आहे. डॉ. श्रीखंडे यांनी स्वादुपिंड आणि पित्ताशयाच्या अवघड शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलं आहे. स्पेशलायझेशन आंतरराष्ट्रीय संघटनेच्या भारतातील शाखेच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे ते देशातील पहिलेच सर्जन आहेत. आपल्या वैद्यकशास्त्रातील अनुभवाचा त्यांनी समाजासाठी उपयोग केला.
नमस्कार बुक गंगा वाचक मंडळी,
ह्या पुस्तकाविषयी लिहावं तितकं कमीच आहे, ह्या माणसाचे अफाट काम आणि जगभर असलेल्या ह्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांचा खजिना ह्या पुस्तकात खूप छान मांडला आहे.
फार कमी लोकं वैद्यक क्षेत्रात इतके निस्वार्थ आणि सरळ मनाने काम करतात त्यातील भारतातील डॉक्टर श्रीखंडे हे नाव.
माझ्या बघण्यात आलेल्या अनेक केसेस डॉक्टरांनी कोणत्याही शस्त्रक्रिया शिवाय हाताळल्या आहे.
बुकर गंगा ने हे पुस्तक उपलब्ध केल्या बद्दल आपले खूप खूप आभार.
आशिष कुलकर्णी
पुणे