Summary of the Book
पर्स्पेक्टिव्ह हा काहीसा क्लिष्ट वाटणारा विषय चित्रकार मिलिंद मुळीक यांनी सहज सोप्या पद्धतीने, उदाहरणे देऊन मांडला आहे. यात लिनिअर पर्स्पेक्टिव्ह, एरिअल पर्स्पेक्टिव्ह, भौमितिक पद्धती, स्केचिंग यासाख्या माहितीपूर्ण प्रकरणांमधून हा विषय उलगडला आहे. सोबत दिलेल्या सादरीकरणांमुळे हे पुस्तक चित्रकारांप्रमाणेच आर्किटेक्ट्स, इन्टिरियर डिझायनर्स अशा सगळ्यांना उपयुक्त आहे.