rupali anerao
11 Jul 2017 05 30 AM
अप्रतिम ! महाराष्ट्रातील राजकीय,सामाजिक स्थित्यंतराचा आरसा असलेले अभ्यासपूर्ण लेख,उत्कृष्ट मांडणी,
धर्मसत्ता की राजसत्ता हा वैचारिक लेख विशेष वाचनीय,सौमित्रची मुलाखत आजच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करणारी ,सडेतोड ....सर्वानी वाचावी अशी खास दिवाळी भेट