Abhijeet PrakashanAbhijit PrakaashanAbhijit PrakashanAnuvaditFasalela KshanFaslela KshanKadambariMemoriesNovelPhasalela KshanPhaslela KshanTranslatedTranslationV S ValimbeV S WalimbeV. S. ValimbeV. S. WalimbeV.S.ValimbeV.S.WalimbeVi S ValimbeVi S WalimbeVi. S. ValimbeVi. S. WalimbeVi.S.ValimbeVi.S.Walimbeअनुवादितअभिजित प्रकाशनकादंबरीफसलेला क्षणवि स वाळिंबेवि. स. वाळिंबे
Hard Copy Price:
25% OFF R 75R 56
/ $
0.72
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 75R
60
/ $
0.77
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
द गॉल याचा खून करायचा असे फ्रेंच अतिरेक्यांनी ठरवले. आपल्या या राष्ट्राध्यक्षाची हत्या करणे अशक्य नसले तरी अवघड आहे, याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच, त्यांनी ही अवघड कामगिरी सोपविली, एका सराईत, आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराकडे. तो 'जॅकल' म्हणून ओळखला जात होता.
जॅकल पॅरिसमध्ये येऊन पोहोचला, द गॉलच्या मोटारीवर त्याने नेम धरला आणि एवढ्यात...
राजकीय पार्श्वभूमी लाभलेली एक विलक्षण उत्कंठापूर्ण व रोमांचक कादंबरी.