रहस्यमय इजिप्तचा शोध
Pages: 368
Weight: 309 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789387696457

Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 375 R 281 / $ 4.01
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
इजिप्त हे प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. नाही नदी, ग्रेट पिरॅमिड व स्फिक्स ही येथील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. पिरॅमीडबद्दल तर गूढ कुतूहल असते. इजिप्तच्या असा गूढ चेहऱ्यामागे पोचून त्याचे रहस्य उलघडण्याचा प्रयत्न पॉल ब्रँटन यांनि 'रहस्यमय इजिप्तचा शोध 'मधून केला आहे.. तेथील गूढात्मक मंदिरे आणि देवता यांचे आध्यात्मिक महत्व यांचा धांडोळा घेताना ग्रेट पिरॅमिडमध्ये एकट्याने घालविलेल्या रात्रीचे वर्णनही केले आहे. ईजिप्तमधील विविध पैलूंची ओळख करून देणे आणि मन - शरीर नात्याच्या भोवती मुख्यत्वे गुंफण करणे हा लेखकाचा हेतू आहे.
स्फिक्सचे मरूस्थळाचा संरक्षक म्हणून दर्शन त्यांना घडते. वाळवंटात येणाऱ्या वेगवान वादळामुळे वाळूत अडकलेल्या स्फिक्सला बाहेर काढण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांनी मर्हाटी दिली आहे. ईजिप्तमधील दुसरे नवल म्हणजे पिरॅमिडस . त्यातही लेखकाने भटकंती केली व त्याचा पूर्ण वेगळा अनुभव यात कथन केला आहे. याचा मराठी अनुवाद डॉ. सुरुचि पांडे यांनी केला आहे.

‘रहस्यमय इजिप्तचा शोध’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4688120478190104615
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat