मनपसंत नोकरी मिळविण्यासाठी
Pages: 124
Weight: 141 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: R 100 / $ 1.43
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
eBook Price: 20% OFF  R 100 R 80 / $ 1.14
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
चौर्‍याशी लक्ष योनी फिरल्यानंतर म्हणे हा मानवी जन्म प्राप्त होतो. अशा या अतिदुर्लभ मानवी जन्मामध्ये नोकरी-व्यवसाय करणार्‍या व्यक्तींच्या बाबतीत सामान्यतः दिवसातील एक तृतियांश कालावधी हा नोकरी-व्यवसायाच्या कामात व्यतीत होतो. साहजिकच नोकरी-व्यवसायाची निवड हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्र्न असतो. आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रश्र्नावर घेतलेला निर्णय योग्य ठरला तर आयुष्य म्हणजे एक प्रसन्न अशी आनंद यात्रा बनून जाते. अशावेळी नोकरी म्हणजे पोटापाण्यासाठी `दहा ते पाच टाकलेली पाटी’ रहात नाही. किंबहुना नोकरीतील काम हे `काम’ वाटत नाही. तो तुमच्या आनंदाचा अक्षय ठेवा बनतो.

साहजिकच याकरता सुयोग्य आणि मनपसंत नोकरी मिळणं आवश्यक असतं. पण कशी मिळवायची ही सुयोग्य आणि मनपसंत नोकरी?- याकरता मुळात स्वतःला ओळखणं, संभाव्य नोकरीच्या क्षेत्रांची माहिती मिळवणं, नोकरीच्या निवडप्रक्रियेतील विविध टप्पे जाणून घेणं आणि मग पद्धतशीरपणे नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. या सर्व गोष्टींची साध्या सोप्या आणि हलक्या फुलक्या भाषेत चर्चा करणारं आणि निवडप्रक्रियेत यशस्वी होऊन मनात भरलेली नोकरी कशी प्राप्त करावी याचं मार्गदर्शन करणारं पुस्तक- `मनपसंत नोकरी मिळविण्यासाठी...’

करिअर नियोजन करू इच्छिणारे महाविद्यालीयन तरुण, नोकरी शोधणारे सुशिक्षित बेरोजगार युवक आणि नोकरी-व्यवसायात यशप्राप्तीसाठी धडपडणार्‍या मध्यमवयीन व्यक्ती यांनी वाचलीच पाहिजेत अशी डॉ. सुहास जोशी-सौ. विद्या जोशी यांनी लिहिलेली मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेची आणखी दोन पुस्तके-
`नोकरी-व्यवसायः नव्या दिशा, नव्या वाटा’ आणि `कशासाठी ?- पोटासाठी... यशस्वी होण्यासाठी!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat