लोकसंस्कृतीच्या आदिम धारा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
'लोक' जीवनाच्या आरंभबिंदुपासून; लोकधारणेच्या सनातन परंपरेत ; दैवकथांना ( मिथक ) , अतिशय महत्वाचे स्थान आहे ; हे अभ्यासकांना सतत जाणवते आहे . संस्कृतीची बहुपेडी गुंफण , ही प्रामुख्याने दैवतकथांच्या भोवती झालेली दिसते . लोकसंस्कृतीच्या परंपरेतून संस्कृतीचा आविष्कार होतो .
    यादृष्टीने , लोकदैवताचा , त्यांच्या उत्क्रांतअवस्थांच्या रूपांचा आणि दैवतकथांचा मुलभूत , चिंतनपूर्वक आणि सशास्त्र अभ्यास करण्याचा प्रयत्न प्रा . डॉ . दिनेश वाघुंबरे यांनी केला आहे .
       ' लोकसंस्कृतीच्या आदिम धारा ' या ग्रंथात त्यांच्या मूलगामी चिंतन आणि संशोधनाचा प्रत्यय येतो . अवैदिक - वैदिक , लोकसांस्कृतिक - सांस्कृतिक , आविष्कारांचा अभ्यास करताना ; लोकजीवनाच्या सनातन उत्क्रांत आणि विकसित होत जाणाऱ्या अवस्थांचा विचार ; दैवतकथाशास्त्राच्या मांडणीत महत्वाचा ठरतो ; याकडे डॉ. वाघुंबरे यांनी लक्ष वेधले आहे .
         प्रासंगिक आणि निमित्ताने , पुर्वप्रसिद्ध अशा लेखांचा ; यथोचित संपादनसह , या ग्रंथात समावेश केल्याने; ग्रंथाला शास्त्रीयग्रंथ तथा संदर्भग्रंथ असे मूल्य प्राप्त झाले आहे .
         मानववंशशास्त्र , मानसशास्त्र , प्राचीन भारतीय वाड्.मय , मानव्यशास्त्रे , भाषा , दैवतकथा , लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या क्षेत्रातील अभ्यासकांच्या अभ्यास प्रयत्नांसाठी हा ग्रंथ विशेष सहाय्यभूत ठरेल ; असा विश्वास वाटतो.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat