Hard Copy Price:
26% OFF R 90R 67
/
$
0.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
शालेय वयापासूनच निबंधाची जी गाठ पडते शिक्षण संपेपर्यंत कायम असते तरीपण हवा तो 'ऐसे’ आपल्याला 'इझीली’ सोडवता येतोच असे नाही किंबहुना तो टाळण्याकडेच वा त्याला अगदी शेवटचा क्रम देऊन मोकळे होण्याचीच आपल्यातील बहुतेकांची प्रवृत्ती असते- हा बागुलबोवा का, तो कसा दूर करता येईल, त्यांच्यातील गुपिते कशी जाणून घेता येतील इत्यादीचे हे सोदाहरण मार्गदर्शन आहे. हे मार्गदर्शन नुसतेच बोलघेवडे नाहीतर तब्बल पन्नास 'ऐसे’ लिहूनच दाखवलेले आहेत व तितक्याचेच ऐसेंचे 'पॉईंटस’देण्यात आले आहेत. म्हणजे आधी मुद्दे कसे काढावेत आणि मग ते फुलवावेत ह्याचेच हे दिशादर्शन! ह्या सर्व निबंधात विविधता तर आहेच न् त्यावरून अजून कसे विविध प्रकारचे निबंध लिहिता येतील हेही कळणारे आहे. उदा. 'The Autobiography of a book’ हा निबंध लिहूनच दाखविलेला आहे तर 'Reading of novels’चे नुसते मुद्देच देण्यात आले आहेत तरी हे वाचनाची आवड निर्माण करणारे न् असलेल्या आवडीला चालना देणारे आहे त्यातून निबंधाकडे बघण्याची एक दृष्टी मिळणार आहे आणि निबंध टाळणे टळणार आहे.