Summary of the Book
एकाच शरीरातली दोन अस्तित्व.
एक त्या घरातल्या माणसांवर
जिवापाड प्रेम करणारं , तर दुसरं
त्यांचा आत्यंतिक व्देष करणारं.
असं होऊ शकतं का ?
हा प्रश्न वादाचा विषय होऊ शकतो.
पण असं एकदा घडलं आणि
कुसाआत्याचं व्यक्तिमत्व साकारले.
दोन अस्तित्वांचा कुसाआत्याचा
संघर्ष अनुभवणारी मृदृल सांगते आहे
कुसाआत्याची विलक्षण कथा.