मोठी तिची सावली
9788180860904 Biographical Biography Charitratmak Charitre Khadikar-मीना मंगेशकर - खडीकर Lata Mangeshkar Mangeshkar Meena Mangeshkar Meena Mangeshkar-Khadikar Mothi Tichi Savali Motthi Tichi Savali Parchure Prakashan Mandir Pravin Joshi Translation Translator चरित्र चरित्रात्मक परचुरे प्रकाशन मंदिर परचुरे प्रकाशन मंदीर प्रवीण जोशी मीना मंगेशकर - खडीकर मोठी तिची सावली
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 500 R 375 / $ 4.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
"कधी कधी वाटतं ...
दिदीसारख्या कलाकारांचा जीवनपट
भावनिक चढउतरांतून मांडला जावा.
सन तारखांचे बिंदू जोडून तयार झालेल्या चित्राला
चरित्राचा आत्मा कसा लाभणार?
त्यात गणिती सत्यता असेलही,
पण मनातले कल्लोळ कसे उमटणार?
कलाकार घटनांनी निर्माण होत नाही, सिद्ध होतो.
घटना, परिस्थितीचे आघात
ही जमिनीखालच्या झऱ्याच 'घडणं' मात्र न सुटणारं कोडं असतं.
तो आकलनाच्या बाहेरचा चमत्कार असतो.
आम्ही भावंड एकाच वेळी एकाच परिस्थितीतून जात होतो.
सर्वच जण मास्टर दीनानाथांची मुलं होतो.
पण 'लता मंगेशकर' मात्र एकच घडली."
Book Review
Write a review

Pratibha Khot
26 Jun 2019 02 43 PM

Bharatachi gaansamradni Bharatratna Lata Mangeshkar yancha ayushyatil anek prasang atishay sunder shabdat mandlya gelya ahet. Apratim pustak. Tyanchya vyaktimattva kasa ghadla te vachlyavar khup prerana milte.
Hitesh Pargaonkar
18 Jun 2019 11 34 AM

खूप सुंदर पुस्तक आहे. दीदींचा प्रवास खरतर खूप मोठा आहे. एका पुस्तकात तो मांडण खूप कठीण काम आहे पण मीनाताईंनी ते अगदी लीलया पेलल आहे. दीदींबद्दल "जे जे उत्तम,उदात्त-उन्नत महन्मधुर ते ते" अस सर्वकाही मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. दिदिंवर प्रेम करणारी मंडळी जगभरात आहेत. त्यांच्यासाठी हि एक प्रकारची पर्वणीच आहे. या पुस्तकातून दीदी खूप पहायला तसेच अनुभवायला मिळाल्या. या साठी मीनाताईंचे आभार मानावेत तेवढे कमीच. दीदींना उदंड आयुष्य लाभो....!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat