पाडस
Anuvadit
Kadambari
Literature
Marjori Kinnan Rolling
Mauj Prakashan
Mauj Prakashan Gruh
Mouj Prakashan
Mouj Prakashan Gruh
Novel
Padas
Ram Patwardhan
Translated
Translation
अनुवादित
कादंबरी
पाडस
मार्जोरी किंनन रोलिंग
मौज प्रकाशन गृह
राम पटवर्धन
साहित्य
Pages: 416
Weight: 384 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
15% OFF
R 700
R 595
/ $
7.63
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Pallavi Marathe
28/07/2025
amzaon var aahe sadhya available.
Naralkar Vivek
23/12/2024
सुमारे ५०-५५ वर्षांपूर्वी राम पटवर्धन यांनी अनुवाद कलेले ' पाडस ' हे पुस्तक आम्हा भावंडाना आई ने आधी वाचून दाखवले, कारण पुस्तक आमच्या वयामुळे खूप जड होते. इतके अदभुत वातावरण, प्रसंग की आज ही ते लक्षात आहेत. पुस्तका बद्दल कितीही बोलले तरी कमीच, असे लाडके पुस्तक आहे.
दत्तात्रय गोपाळराव बोकील
01 Oct 2021 05 30 AM
हे पुस्तक माझ्या मनात गेल्या ५१वर्षांपासून घर करुन राहिलं आहे.या पुस्तकाशी माझं बालपणीचं खूपस आयुष्य आणि अनेक आठवणी जोडल्या आहेत.मला हे पुस्तक मनापासून पाहिजे आहे.कुठे मिळेल ? ज्योडीच्या 'पाडसाबाबत ' ज्या भावना आहेत तशाच काहीशा भावना माझ्या या पुस्तकाचा बेत आहेत.
माहिती दिल्यास मनापासून धन्यवाद !