Home
>
Books
>
बिझनेस आणि व्यवस्थापन
>
Technical Analysis Ani Candlesticksche Margdarshan ( Marathi) - टेक्नीकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन
टेक्नीकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन
Basing StockBazing StockBazzing StockBujhing StockBujjing Stock Publishing HouseBusiness Aani ManagementBusiness Aani VyvastapanBusiness Aanni WaywastapanBusing StockBuzing StockBuzzing Stock Publishing HouseBuzzingstock Publishing HouseManagementMargadarshanparRavi PatelStock Market GuidanceTechnical Analysis Aani Candlesticksche MargdarshanTechnical Analysis And Candlesticks MarathiTechnical Analysis Ani Candlesticksche Margdarshan ( Marathi)Technical Analysis Ani Candlesticksche Margdarshan Marathiटेक्नीकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शनटेक्नीकल अॅनालिसीस आणि कॅन्डलास्टिकचे मार्गदर्शनबजींग स्टॉक पब्लिशिंग हाउसबिझनेस आणि व्यवस्थापनरवी पटेलशेअर बाजाराचे मार्गदर्शन
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आर्थिक बाजारात पैसे कमविण्याची चांगली संधी असते. मात्र, अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमवण्याची वेळ त्यांच्यावर येते. स्वत:ची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्यप्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी 'टेक्नीकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन' मधून शेअर बाजाराची अगदी मुलभूत माहिती देऊन मार्गदर्शन केले आहे. शेअर बाजारात प्रवेश करताना गुंतवणूकदारांना पडणाऱ्या शेअर कोणते व केव्हा खरेदी करावे ?, शेअर किती काळ जवळ ठेवावेत व विक्री कधी करावी? या पप्रश्नांची उत्तरे यात देण्यात प्रयत्न लेखकाने केला आहे.