सोळा संस्कार का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी - कोणती - का करावी?
Chintamani Deshpande Dharmik Information Informative Mahitipar Religion Religious Sathe Prakashan Shreekant Chitale Shrikant Chitale Sola Sanskar Ka Ani Kase + Vratvaikalye Koni Konati Ka Karavi चिंतामणी देशपांडे धार्मिक माहितीपर श्रीकांत चितळे साठे प्रकाशन सोळा संस्कार का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी - कोणती - का करावी?
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
जीवन समृद्ध होण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार होणे आवश्यक असते. आर्य वैदिक धर्मात त्यासाठी १६ संस्कार कोणते, त्यांचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याची माहिती वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी यांनी या पुस्तकात दिली आहे. जन्मापासून ते मत्यपर्यंतचे हे संस्कार आहेत. ते विधीपूर्वक केले जातात श्रवण सुरू झाला की व्रतवैकल्ये सुरू होतात.

खरे तर व्रते वर्षभर सुरू असतात. अशा चैत्र ते फाल्गुन केल्या जाणाऱ्या व्रतांची तपशीलवार माहिती ज्योतिष ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे गुरुजी यांनी 'व्रतवैकल्ये कोणी - कोणती- का करावी ?' या पुस्तकात दिली आहे. प्रायश्चित व्रते, दानव्रते, तिथीनुसार वारानुसार व्रते, राशीवर व्रते असा व्रतांची साद्यंत माहिती पुस्तकात मिळते. चातुर्मास, अधिकमास व्रतांसह अन्य खास व्रतांची माहितीही दिली आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat