Business Aani ManagementBusiness Aani VyavastapanInformationInformativeMahitiparManagementManjul Publishing HouseMANJUL PUBLISHING HOUSE PVT LTDRich DadcheRobert T. KiyosakiThe Business SchoolThe Business School (Marathi)द बिझनेस स्कूलद बिझनेस स्कूल (मराठी)बिझनेस आणि व्यवस्थापनमंजुल पब्लिशिंग हाउसमाहितीपररिच डॅडचेरॉबर्ट टी. कियोसाकी
Hard Copy Price:
25% OFF R 299R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
Marathi translation of The Business School by Robert T. Kiyosaki ज्यांना इतरांना मदत करायला आवडतं अशांसाठी! या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणाऱ्या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे. त्याशिवाय किम कियोसाकी आणि डी एन केनडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच! रॉबर्ट यांच्या मते नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय उभारणी हा... ... संपत्ती मिळवण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे. ... संपत्ती मिळवण्यासाठीचा कोणालाही चोखाळता येणारा मार्ग आहे. ... इच्छा, कष्टांची तयारी आणि जिद्द असलेल्या प्रत्येकासाठी खुला मार्ग आहे. ' मी स्वतः नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामुळे श्रीमंत झालेलो नाही, त्यामुळेच मी या व्यवसायाकडे अधिक तटस्थतेने पाहू शकलो. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायामध्ये मला निव्वळ पैसा कमावणे, या पलीकडे जाणारी, त्यापेक्षाही काहीतरी अधिक असणारी मूल्यं जाणवली, ती मी या पुस्तकातून मांडली आहेत. मला स्वतःचं मन आणि हृदय असलेला व्यवसाय अखेरीस सापडलाच!' - रॉबर्ट कियोसाकी