Summary of the Book
इंग्रजी साम्राज्याची राणी अर्थात राणी हिक्टोरिया व तिचा सेवक अब्दुल यांची ही कहाणी. आग्रा येथे राहणारा हा अल्पशिक्षित युवक तिला उर्दू शिकवण्यासाठी आला आणि तिचा निकटचा सहकारी बनला. करुणा गोखले यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला. इंग्रजी राजवटीतील अनोख्या पैलूकडे पुस्तकाने लक्ष वेधले आहे.