BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

उरलंसुरलं
Category: विनोदी
Pages: 241
Weight: 266 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174868572

Available Immediately

 
Hard Copy Price: 15% OFF  R 250 R 213 / $ 3.04
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
पु.लं.च्या काही पूर्वप्रकाशित तर काही अप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह !

पु.लं या पुस्तकाबद्दल म्हणतात- ‘माझं लिखाण आनंदाने हसत हसत स्वीकारणार्‍या माझ्या वाचकवर्गालाच हे ‘उरलंसुरलं’ कृतज्ञपूर्वक अर्पण करतो.’

सदर पुस्तकात समाविष्ट लेख :

* असा मी...असा मी

* मी कसला नक्षलवादी! : सत्येनबाबूची सत्यकथा (ललित, मार्च १९७१)

* साहित्य आणि नस (महाराष्ट्र टाइम्स, ७ नोव्हेंबर १९७६)

* ठणठणपाळ झिंदाबाद!(म्हणजे आम्ही मुर्दाबाद!) : ( ललित, जानेवारी १९७३)

* आवाज...आवाज (आवाज, दिवाळी १९६७)

* समजा, कुणी तुमच्या मुस्कटीत मारली तर... (सुगंध, दिवाळी १९६९)

* थ्री इन वन : एका नाट्यानुभवाचा नाट्यानुभव (आवाज, दिवाळी १९७६)

* एका मोर्चाची गोष्ट (धरती, दिवाळी १९६७)

* गाढवाची गोष्ट (अभिरुचि, मे १९४७)

* ध्वन्य ध्वन्य महाराष्ट्र (आवाज, दिवाळी १९६०)

* गोदूची वाट : एक प्रतीक-नाट्य (आवाज, दिवाळी १९५६)

* अडला हरी (आवाज, दिवाळी १९७३)

* बाळाऽऽ नो नो रेऽऽ : कुटुंबनियोजन : काही सरकारी आवाज (आवाज, दिवाळी १९६५)

* खुर्च्या (भाड्याने आणलेल्या) : एक न-नाट्य (वीणा, दिवाळी १९६३)

* अज्ञात प्रियतमे.... (यूगांतर, ३० ऑगस्ट १९४७)

* संभा नाभाजी कोतमिरे यांची पत्रे (अनिल साप्ताहिक, १७ जुलै १९४७)

*पृथ्वी गोल आहे (चारप्रसंगी नेटक) : (अभिरुचि, जून १९४६)

* काही (च्या काही) कविता
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.