9788186530122AatmakathanFreedam FighterJanmathepLiterature Of SavarkarMazhi JanmathepMazhi JanmthepMazi JanmathepMazi JanmthepParchure Prakashan MandirSavarkarSawarkarSwa. Vi. Da. SavarkarV D SavarkarV D SawarkarVinayak Damodar SavarkarVinayak Damodar Sawarkarआत्मकथनपरचुरे प्रकाशन मंदिरपरचुरे प्रकाशन मंदीरमाझी जन्मठेपवि. दा. सावरकरविनायक दामोदर सावरकरस्वातंत्र्यवीरस्वातंत्र्यवीर सावरकरसावरकर
Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
आयुष्यात एकदा तरी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. प्रत्येक प्रसंग जर स्वतःला सावरकरांच्या जागी ठेवून बघितलं तर अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही. जगातले सगळ्यात मोठे महाकवी , स्वातंत्रयसैनिक, राजकारणी , विदत्तेचा महामेरू विनायक दामोदर सावरकर कृत माझी जन्मठेप जरूर वाचा. सावरकरांच्या पुस्तकाला rating देण्याइतका मी मोठा नाही. ही रेटींग Bookganga च्या सेवेला आणि परचुरे प्रकाशनाच्या पुस्तक छपाईला आहे. इतकी सुंदर छपाई असलेले पुस्तक मी आजपर्यंत नाही वाचले .
"स्वर लिखाणामध्ये" सगळीकडेच चुका आहेत पण बाकी काही नाही. नव्या आवृत्तीचं खरंच अभिनंदन. ह्यामध्ये सगळीकडे खूप महत्त्वाच्या तळटिपा दिलेल्या आहेत.🙏🙏
Sanket Kumbhar
05 Dec 2021 05 30 AM
खूपच कठीण प्रसंगातून जावे लागले वीर सावरकरांना....
आणि ते जिवंत बाहेर येऊ शकले त्यामुळेच आपल्याला कळाले की किती हाल सोसावे लागले त्यांना.... त्यांचे ज्ञान किती वाखाण्याजोगी आहे हे कळते ... आणि किती अभ्यास होता त्यांचा... त्यांच्या या प्रवासातून बहुतेकांना प्रेरणा मिळेल...