12 LeaderBiographicalBiographyCharitreCommunism.Downfall Of Soviet RussiaLeaders In RussiaNagative LeadingPankaj KaloovalaPankaj KaluvalaPankaj KaluwalaParam Mitra PublicationsParammitra PublicationsPuteenPutinRaasputin Te PutinRasaputin Te PutinRasptinRasputeenRuling LeaderRussian LeaderVyaktichitranचरित्रपंकज कालुवालापरम मित्र पब्लिकेशनपरममित्र पब्लिकेशनरासपुतीन ते पुतीनव्यक्तिचित्रण
Hard Copy Price:
25% OFF R 225R 168
/ $
2.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
रशियात झार निकोलस दुसरा याच्या राजवटीविरुद्ध प्रजेने उठाव केला. याच काळात झारच्या राजवाड्यात ठाण मांडून बसलेला व अप्रत्यक्षरीत्या रशियाची सूत्रे हलविणाऱ्या संधिसाधू रासपुतीनला काही मंत्र्यांनी एकत्र येऊन मारले. यानंतर रशियात कम्युनिस्ट सत्ता स्थापन झाली.
१९९० च्या दशकात कम्युनिस्ट नेतृत्वही लयाला गेले. रशियात रासपुतीनपासून आतापर्यंत उदयाला आलेल्या नेत्यांची ओळख पकंज कालुवाला यांनी 'रासपुतीन ते पुतीन'मधून करून दिली आहे. झारची राजवट उलथवायला कारणीभू ठरलेला रासपुतीन, लोकशाहीचे पुरस्कर्ते अलेक्झांडर केरेन्सी, बोल्शेविक कम्युनिस्टांचे सर्वोच्च नेते ब्लादिमीर लेनिन, ज्यांच्या काळात सोविएत संघ महासत्ता म्हणून पुढे आला ते जोसेफ स्टॅलिन, अण्वस्त्रांना विरोध करणारे जॉर्जी मालेन्कोव्ह, शीतयुद्धाच्या काळातील निकिता क्रुश्चेव्ह,
विरोधकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सोविएत गुप्तचर संस्था, केजीबीचा वापर करणारे लिओनिद ब्रेझनेव्ह, त्याच केजीबी चे माजी प्रमुख व सत्ताधारी युरी आंद्रोपोव्ह, ७२ व्या वर्षी सत्तेवर आलेले काँन्स्टेटिन चेर्नेको, ज्यांच्या राजवटीत सोविएत संघाचा अंत झाला ते मिखाईल गोर्बाचेव्ह, रशियन फेडरेशनचे पहिले राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सीन आणि केजीबित हेर असलेले सध्याचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा परिचय, जडणघडण याची माहिती यात आहे.