आयुर्वेदीक गर्भसंस्कार
Pages: 219
Weight: 394 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 380 R 285 / $ 4.07
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 8% OFF  R 380 R 350 / $ 5.00
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
निरोगी मातृत्वासाठी आणि निरोगी बाळासाठी गर्भसंस्कार ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. विशेषतःआयुर्वेदामध्ये या संदर्भात मार्गदर्शन केले आहे. याचीच ओळख डॉ. शारदा निर्मळ महांडुळे यांनी या पुस्तकात करून दिली आहे. विवाह ठरल्यापासून काय करावे, संततप्रतिबंधक उपाय, गर्भधारणेपूर्वीची काळजी, अडचणी अशी सुरुवातीची चर्चा केल्यावर पंचकर्म, गर्भाधान विधीची माहितीही त्या देतात.या सर्व काळात डॉक्टरांचा सल्ला आणि कुटुंबियांचा आधार कसा महत्वाचा असतो, हे सांगायलाही त्या विसरत नाहीत.

गर्भाची टप्याटप्याने वाढ, गर्भावस्थेतील मातेचा आहार, स्तोत्र व मंत्रोपचार, गर्भावतीचा दिनक्रम, व्यायाम आदींची माहितीही समजते. प्रसूतिगृह निवडताना काय करावे, सुतिकेचा आहार व विहार, बाळाची दिनचर्या यांबरोबरच रुग्णांच्या अनुभवांचाही पुस्तकात समावेश आहे.
Book Review
Write a review

Payal Zode
07 Apr 2018 05 30 AM

Why you don’t provide CD and delivery charges also high
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat