Summary of the Book
शिक्षणासंबंधी मूलभूत विचार करणाऱ्या पंडित रवींद्रनाथांच्या बंगालीतील गोष्टींचा अनुवाद शशिकला उपाध्ये यांनी केला आहे. एक छोटी नाटिका आणि दोन कथा असलेल्या या पुस्तकातील रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार समजण्यासाठी पुरेसे आहेत. छोट्यांबरोबरच मोठ्यांनीही आवर्जून वाचाव्या अशा या कथा आहेत. आजच्या शिक्षण व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टी या कथा दाखवून देतात आणि रवींद्रनाथांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो.