AnuvaditAssorted StoriesDark Holds No TerrorsKathasangrahPadmgandha PrakashanPurushottam DeshamukhPurushottam DeshmukhShashi DeshpandeShort FictionStoriesStoryThe Daark Holds No TerrorsThe Dark Holds No TerorsThe Dark Holds No TerrorsTranslatedTranslationअनुवादितकथासंग्रहद डार्क होल्ड्सद डार्क होल्ड्स नो टेरर्सपद्मगंधा प्रकाशनपुरुषोत्तम देशमुखशशी देशपांडे
Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 180R
144
/ $
1.85
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मानवी जीवनात आशा, आकांक्षा, प्रेम, आपुलकी या भावना जगण्याला बळ देतात. पण कधी कधी त्या दुरावतात. आपल्याला सगळे मिळाले तरी काहीतरी निसटल्यासारखे वाटते. जवळच्या व्यक्तींकडून प्रेम मिळण्याऐवजी तिरस्कार, राग वाट्याला येतो. जीवनसाठीकडून अपेक्षाभंग होतो. अशा परिस्थितीत कोलमडलेल्या स्त्रीची कहाणी 'द डार्क होल्ड्स नो टेरर्स'मध्ये शशी देशपांडे यांनी कथन केली आहे. कजाग आई, देखणा पण करिअरमध्ये अपयश आल्याने दुःश्वास करणारा पती, मुलांचे प्रश्न यात अडकलेल्या स्त्रीला एक वेगळी वाट दिसते. स्वतःला सुखी करण्यासाठी त्या वाटेवरून जाण्याचा ती निर्धार करते. तिची संघर्षमय कथा यात वाचायला मिळते. याचा मराठी अनुवाद प्रा. पुरषोत्तम देशमुख यांनी केला आहे.