इंटरनेट शिकायची सोपी रीत
Computer Internet Internet Sheekayachi Sopee Reet Internet Shikayachi Sopi Rit Reet Rit Sahitya Prasar Kendra Sanganak Shyam Marathe इंटरनेट इंटरनेट शिकायची सोपी रीत कॉम्प्युटर रीत श्याम मराठे साहित्य प्रसार केंद्र
Out Of Print

 
Hard Copy Price: R 50 / $ 0.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
श्री. श्याम मराठे मराठी भाषेतून गणितादी अवघड विज्ञान-विषयांवर सुबोध व रंजक लेखन करणाऱ्यांपैकी आजचे एक आघाडीचे शास्त्र - लेखक आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल महाराष्ट्र विज्ञान यात्रा समिती, मुंबई तर्फे खास मानपत्र प्रदान करून त्यांना गौरविले आहे.

बहुविध शास्त्र - विषयांवर आजतागायत त्यांची सोळा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.त्यांची सोळा पुस्तके प्रकाशित झाले आहे. त्यांपैकी काहींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्यातील सहा पुस्तकांना शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नागपूर विद्यापीठाच्या B.Sc. Part I च्या एका क्रमिक पुस्तकात त्यांच्या एका गणित ग्रंथातील काही भागही समाविष्ट झाला आहे.

अमेरिकन वृत्तपत्रे, टी. व्ही. आदि सर्व प्रसार माध्यमांनी मनातल्या मनात गणिते करून तत्काळ अचूक उत्तरे देण्याच्या त्यांच्या क्षमतेची प्रशंसा केली. अमेरिकेच्या अति अद्ययावत कॉम्प्युटर बरोबर त्यांची स्पर्धा आयोजीय करण्यात आली होती. त्या स्पर्धेत त्यांनी गणनवेगात गणकयंत्रालाही हरवले. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नीयाने जगातील विद्यमान चार शीघ्रगणितीपैकी एक व चौघात सरस या शब्दात त्यांचा गौरव केला.

सर्वसामान्य विज्ञान - विषयांचे ज्ञान पोहचावे ! मुलांना विज्ञान सहजी गम्य व्हावे ! तसे ते गम्य व्हायचे तर ते प्रथम रम्य व्हावे !

अशा विचारांतून तयार झालेले, त्यांचा रसाळ लेखणीतून उतरलेले, इंटरनेटच्या विषयावरचे मोजके पण निवडक ज्ञान अत्यंत विनोदी, मनोरंजक रीतीने देणारे इंटरनेट शिकायची सोपी रीत हे मराठीतील एक अजोड पुस्तक म्हणावे लागेल
Book Review
Write a review

shankar sangnod
23/12/2012

very nice
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat