Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
खरं तर आपल्याला असं वाटत असतं की आपल्याच आयुष्यात खूप अडचणी आहेत परंतु वास्तवात तस काही नसतं संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो वारसाने किंवा ओळखीने फक्त संधी मिळत असते पण कर्तुत्व हे स्वतः ला सिध्द करावंच लागतं असो आजच्या इंटरनेट च्या काळात पुस्तक वाचण्याची आवड हरवून गेलो होतो ती आवड The entrepreneur या पुस्तकामुळे पुन्हा नव्याने निर्माण झाली यासाठी शरद तांदळे सरांचे मनापासून आभार 🙏🙏
Shubham Sonpethkar
23/12/2022
पुस्तकातील प्रत्येक शब्दाशी वाचक relate करतो. जितकं खरं आणि तितकंच लागवी इतर कुठल्याच पुस्तकात वाचायला नाही मिळत. प्रत्येक मुलाला हि आपली स्वतःची गोष्ट वाटते.
Pawan Katore
04 Mar 2022 05 30 AM
100 growing Life book thanks sir
DHIRAJ PANCHAL
05 Jun 2021 05 30 AM
प्रत्येक तरुणाने वाचण्याजोगे पुस्तक... स्वतःची कहाणी सांगून त्यात वाचणाऱ्या प्रत्येकाला समरस करून घेणारी अप्रतिम साहित्यकृती
Sahil Gohad
19/03/2021
द आंत्रप्रन्योर हे पुस्तक माणसाला विशेषता तरुणांना स्वताची औकात दाखऊन देणारं पुस्तक आहे.
शरद तांदळे सरांनी त्यांचा जीवन प्रवास मंडला आहे.
ते वाचतांना असे वाटले की माझा आणि त्यांचा जीवन प्रवास सरखाच आहे.
खुप खुप तांदळे सर🙏