वैदिक अंकगणित
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
प्राचीन भारतीय अथर्ववेदात गणितातील गणन क्रियांचा समावेश आहे. जगदगुरू स्वामी श्री भारती कृष्ण तीर्थ यांनी वेदाद्ययन करताना काही गणिती सूत्रे मांडली आणि वैदिक गणिताच्या अध्ययनाला चालना मिळाली. वैदिक गणितामध्येविविध विभाग आहेत.

त्यांपैकी 'वैदिक अंकगणित'मधून दिलीप गोटखिंडीकर यांनी अंकचिन्हांचा इतिहास, संख्यालेखनाची दशमान पद्धती, वैदिक सूत्रे, उपसुत्रे, ध्वजांक संख्या, पूर्णांक व ध्वजांक संख्येची बेरीज, वजाबाकी,नवमपुरम वदशमपुरम संख्या आदी अनेक मुद्यांचा विचार केला आहे. तसेच प्रचलित पद्धतीही सांगितल्या आहेत.

प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिला आहे. याच्या सरावामुळे जलद व अचूक आकडेमोड करणे शक्य होते. गणितीविषयीची भीती दूर होऊन
आत्मविश्वास निर्माण होतो. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासातही वैदिक गणिताचा सराव उपयुक्त ठरतो.
Book Review
Write a review

Mahendra R Patel
09 Sep 2012 05 30 AM

excellent efforts to create interest and awareness in MATH and CULTURE VALUES.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat