Home
>
Books
>
बालसाहित्य, अनुवादित
>
Harry Potter Ani Paris HARRY POTTER AND THE PHILOSOPHER'S STONE (Marathi) - हॅरी पॉटर आणि परीस HARRY POTTER AND THE PHILOSOPHER'S STONE (Marathi)
हॅरी पॉटर आणि परीस
HARRY POTTER AND THE PHILOSOPHER'S STONE (Marathi)
AnuvaditBal UrdhwaresheChildren's BooksHarry PotterHarry Potter Aani ParisHARRY POTTER AND THE PHILOSOPHER'S STONEHARRY POTTER AND THE PHILOSOPHER'S STONE (Marathi)Harry Potter Ani ParisManjul Publishing HouseMehata Publishing HouseMehta Publishing HouseRowling J.K.TranslatedTranslationअनुवादितजे.के. रोलिंगपरीसबालसाहित्यबाळ ऊध्वरेषेमंजुल पब्लिशिंग हाउसमेहता पब्लिशिंग हाऊसहॅरी पॉटरहॅरी पॉटर आणि परीस
Hard Copy Price:
25% OFF R 499R 374
/ $
4.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
तो क्विडिच संघाचा हिरो नव्हता, तो जादूच्या केरसुणीवर स्वार होऊन, उडत जाऊन, काही गुण देखील मिळवत नव्हता. त्याला कुठलेही जादूचे मंत्र येत नव्हते, त्यानं कधी अंड्यातून ड्रॅगनचा जन्म झालेला बघितला नव्हता किंवा कधी तो अदृश्य करणारा झगाही बघितला नव्हता. त्यानं तर आपले काका व मावशी - म्हणजेच डर्स्ली पती-पत्नी आणि त्यांचा लठ्ठ, दुष्ट पोरगा डडली यांच्याबरोबर रहात असताना जन्मभर फक्त दु:ख भोगलं होतं. खोलीच्या नावानं हॅरीसाठी होतं जिन्याखालचं एक कपाट आणि तिथल्या अकरा वर्षांच्या वास्तव्यात कधीच कुणीही त्याचा वाढदिवस साजरा केला नव्हता. पण ज्यावेळी एक प्रचंड माणूस त्याला भेटून त्याच्या नावाचं एक पत्र त्याला देतो त्यावेळी हे सारं चित्र एकदम पालटतं कारण त्या पत्रात हॅरीला एका अशा अविश्वसनीय जागेचं निमंत्रण असतं जे हॅरी आणि त्याची ही कहाणी वाचणाराकुणीही- कधीच विसरू शकणार नाही. कारण तिथे त्याला मित्र भेटतात, हवेत खेळायचे खेळ खेळता येतात, वर्गापासून तर जेवणापर्यंत सर्व वस्तूंमध्ये जादू असते. शिवाय तिथेच त्याला आपलं नाव विख्यात करण्याचीसंधी, ती त्याची वाटत बघत असते पण जर हॅरी त्या लढ्यात जगला वाचला तर !