Hard Copy Price:
25% OFF R 450R 338
/ $
4.33
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
हेन्री शॅरीयर यांच्या गाजलेल्या कादंबरीचा हा अनुवाद रविंद्र गुर्जर यांनी केलं आहे. आत्मविश्वास आणि धाडस, बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो, हे सांगणारी ही कादंबरी आहे. लेखक शॅरीयर यांनी नौदलात काम केलं आहे. त्यानंतर गुन्हेगारी जगतात वावरले.
पॅपिलॉंन हे त्यांचं गुन्हेगारी जगतातील टोपण नावत्यामुळे ही कादंबरी एक वेगळंच जग समोर आणते. तुरुंग, कैदी, जन्मठेप आणि शिक्षेतून सुटण्याचा प्रयत्न असं अंध:कारमय जग उभं रहातं. शॅरीयर यांचेच हे अनुभव आहेत. त्यामुळे कादंबरीला जीवंतपणा आला आहे. रोमांचकारी अनुभवाचं हे ओघवत्या भाषेतून केलेलं दर्शन आहे..
साहित्य नव्या जाणीवांनी परिपूर्ण होऊ लागल्यानंतर, एका नव्या जगाची ओळख करून देणारे सरळ, ओघवत्या, अन सामर्थ्यवान शब्दातील जिवंत अनुभवांचे सत्यदर्शन पॅपिलॉन मध्ये घडते. जबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीरसंपदा या दोन दैवी देणग्यांच्या जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहस करू शकतो, हे 'पॅपिलॉन' वरून समजेल.
ज्या पुस्तकाने आयुष्यात वाचनाची आवड निर्माण केली शाळेत असताना पहिल्यांदा वाचलेले प्रतिम पुस्तक आणि त्याचा सणसणीत उत्तरार्ध बँको
मयूर क्षीरसागर
24 Aug 2022 04 21 PM
अद्वितीय व दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाची ही सत्यकथा अत्यंत वाचनीय आहे.
Somshankar Swami
05 Jul 2021 02 18 AM
जबरदस्त रविंद्र भावा... एकदम फाडू पुस्तक 👍👌
KONDIBA JADHAV
15 Oct 2015 12 02 AM
एकदम जबरदस्त, उत्कंठावर्धक , हे शब्ध कमी पडावे, स्थल-काळ विसरायला लावणारे, जिज्ञासू वाचकांच्या संग्रही असावे असे हे पुस्तक.
अनुवादाला तोड नाही. रविंद्र गुर्जर यांचे खुप खुप आभार.
Padmanabh Dajji
12 Aug 2015 12 36 AM
Zabardast book.U just start reading then u will finish it automatically.
Nitesh
29 Nov 2013 01 55 PM
I read the book more than 4 times. love this book.