Home
>
Books
>
सामाजिक
>
Maharashtratil Adivasi Jamati Samajik Va Sanskrutik Magova - महाराष्ट्रातील आदिवासी जमाती सामाजिक व सांस्कृतिक मागोवा
महाराष्ट्रातील आदिवासी जमाती
सामाजिक व सांस्कृतिक मागोवा
Aadivasi JamatiAdivasiAdiwasiContinental PrakashanGovind GareJamateeJamatiMagovaMaharashtraMaharashtratil Aadivasi JamatiMaharashtratil Adivasi JamatiMaharashtratil Adivasi Jamati : Samajik Va Sanskrutik MagovaSamajikSamajik Va Sanskrutik MagovaSanskrutikSocialआदिवासीकॉन्टिनेन्टल प्रकाशनगोविंद गारेजमातीमहाराष्ट्रामहाराष्ट्रातील आदिवासी जमातीमहाराष्ट्रातील आदिवासी जमाती : सामाजिक व सांस्कृतिक मागोवामागोवासामाजिसामाजिकसामाजिक व सांस्कृतिक मागोवासांस्कृतिक
Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
महाराष्ट्रातील आदिवासी जमाती हा आदिवासी जमातींची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख करून देणारा मराठी भाषेतील महत्वाचा ग्रंथ. महाराष्ट्र राज्यातील ४७ आदिवासी जमातींची ओळख या ग्रंथात लेखकाने विस्ताराने करून दिली आहे. त्या सोबत आदिवासी प्रदेश. आदिवासी विकासाच्या योजना, बदलते आदिवासी जीवन यांचीही माहिती ग्रंथात विस्ताराने मंडळी आहे. हा ग्रंथ विद्यापीठीय पदवी शिक्षण घेणाऱ्यांना निश्चित उपयोगी ठरणारा आहे. आदिवासी, त्यांचे जीवन प्रश्न आणि संस्कृती या विषयातील डॉ. गोविंद गारे यांचा अधिकार सर्वज्ञान आहे. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. ते एक व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि प्रथितयश मराठी साहित्यिक आहेत. डॉ. गोरे हे भारतीय सेवेतील निवृत्त सनदी आधिकारीतील आहेत. गेली ४० वर्ष आदिवासींत रमलेल्या या विचारवंत लेखकाने आदिवासींच्या प्रश्नांवर आणि जीवावर विविध प्रकारचे भरपूर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांना महाराष्ट्र राज्याची उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीची व मराठी समाजशास्त्र परिषदेची अनेक पारितोषिके मिळाली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील 'आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे, ते जनक म्हणून ओळखले जातात. "शिवनेरी भूषण", " आदिवासी भूषण " यासारखे पुरकर त्यांना आदिवासी समाजासाठी वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत केलेल्या भरीव योगदानामुळे देण्यांत आलेले आहेत.