Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या आयुष्यातील विविध पैलू सांगणारं हे पुस्तक. डॉ. सदानंद मोरे, शंकरराव कोल्हे, दिलीप वळसे पाटील, बबनराव पाचपुते आदी नेत्यांनी पवार यांच्यासंबंधी लेखन केलं आहे. डी. एस. कुलकर्णी, शां. ब. मुजुमदार, ऍड. जयदेव गायकवाड, नाना थोरात, सूर्यकांत पलांडे, प्रभाकर चांदणे आणि पोपटराव पवार या मंडळींनी आपल्या लेखातून पवार यांच्यातील सामाजिक व औद्योगिक पैलूचे आणि राजकारणापलीकडच्या बाबींची ओळख करून दिली आहे. विनय आपटे यांचाही लेख वाचनीय झाला आहे.