गबन
9788194046837 Gaban Kadambari Munshi Premchand Novel Rupali Bhusari Varada Prakashan कादंबरी गबन मुन्शी प्रेमचंद रुपाली भुसारी वरदा प्रकाशन
Available Immediately

 
Hard Copy Price: 15% OFF
R 400 R 340 / $ 4.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
मुन्शी प्रेमचंद हे हिंदी साहित्यातील अजरामर लेखकांपैकी एक. त्यांच्या अनेक प्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी ‘गबन’ ही कादंबरी मराठी वाचकांपुढे सादर झाली आहे. रूपाली भुसारी यांनी या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. खात्या-पित्या घरातील जालपाचा विवाह रमानाथ या तरुणाशी होतो. शिक्षण अपूर्ण असलेल्या रमानाथला छानछौकीत राहण्याची सवय होती. जालपाला लहानपणापासून दागिन्यांची हौस होती. तिला सोन्याचा हार हवा असतो. येथूनच खोटेपणा सुरू होतो. रमानाथ नोकरी करताना गैरप्रकार सुरू करतो. कर्जबाजारी झाल्याने तो घरातून परागंदा होतो. एका सद्गृहस्थाकडे आसरा मिळाल्यानंतर तो चहाचे दुकान टाकून प्रामाणिकपणे जगण्यास सुरुवात करतो. पैसे हातात खुळखुळायला लागल्यावर पुन्हा त्याची विलासी वृत्ती जागृत होते अन् लबाडी फसवणूक अशा गुन्ह्यांत रमानाथ गुंतत जातो. या प्रवासात जालपा त्याला नैतिकतेचे धडे शिकवते; पण त्याची साथ सोडत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळच्या वाटणाऱ्या व्यक्तींचा सहवास त्यांना मिळतो. या कथानकात त्या काळातील ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव, कनिष्ठ मध्यमवर्गीयांची बदलती मूल्ये, आयुष्यातील दुःखे आणि श्रेष्ठ मानवी मूल्यांचे दर्शन होते.

‘गबन’ ही मुन्शी प्रेमचंद यांची कादंबरी आता मराठीत अनुवादित झाली आहे. या कादंबरीचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील अल्प परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5130570119878323990
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat