द हॉबिट
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 495 R 371 / $ 4.76
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
"One of the best children's stories of this century" - W.H. Auden

"both children and adults may find different things to enjoy in it." - Lewis Carrol, Author of Alice in Woderland

आपल्या हॉबिट-बिळात सुखासीन आयुष्य जगणारा हॉबिट बिल्बो बॅगिन्स त्याच्या नकळत ड्रॅगन्स आणि खजिन्याच्या अॅडव्हेंचर मध्ये कसा ओढला जातो. विझार्ड गँडाल्फ द ग्रे आणि आपल्या पूर्वजांचा अनमोल खजिना स्मॉग द ड्रॅगनच्या तावडीतून सोडवण्यासाठी निघालेल्या ड्वार्फसच्या 'वाईट' संगतीला लागून एक उत्तम 'चोरटा' कसा बनतो; गॉलमशी कोड्यांच्या खेळात दोन हात करून डार्क लॉर्ड सॉरॉनची ती 'वन रिंग' कशी मिळवतो आणि अदभूत 'मिडल- अर्थ' मध्ये गँडाल्फ, ड्वार्फस् आणि बिल्बोची अनोखी टोळी गॉब्लिन्स, एल्व्हस् आणि स्मॉग द ड्रॅगन वर मात करून खजिना कसा परत मिळवतात याची रोमांचक कथा 'द हॉबिट' या अभिजात कादंबरीत वाचायला मिळते.

१९३७ साली प्रकाशित झालेल्या 'द हॉबिट' या कादंबरीने आधुनिक फँटसी या साहित्य प्रकारची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या टॉल्कीनच्या 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या कादंबरीचा 'द हॉबिट' हा पूर्वरंग आहे. या दोन पुस्तकांना गेल्या ७०-८० वर्षांत वाचकांच्या प्रत्येक पिढीनं अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि त्यांची कोटींच्या संख्येने विक्री झाली. 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' कादंबरीवर बनलेला चित्रपटही अनेक ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित झाला. 'द हॉबिट' नंतरही अनेक उत्तमोत्तम फँटसी कथा-कादंबऱ्या आल्या; त्यापैकीच हॅरी पॉटर, क्रॉनिकल्स ऑफ नार्निया सध्या बऱ्याच गाजत आहेत. पण ज्याला आद्य फँटसी म्हणावी अशी 'द हॉबिट' ही अॅडव्हेंचर स्टोरी आता मराठीत प्रथमच आपल्या भेटीला आली आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat