Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
अनंतराव दीक्षित नामक एक प्राध्यापक आहे. त्याच्या दुहेरी मनाची ही कथा. अनंतरावांना दोन व्यक्तिमत्व आहेत. एक वास्तव जगात वावरणा-या सामान्य माणसाचं व दुसरं व्यासवाल्मिकीशी स्पर्धा करीत वीस वर्षं महाकाव्य लिहिण्याचा प्रवासात व्यग्र असलेल्या कवीचं - अनाद्यनंताचं. अनंतरावांचा एक प्रवास आहे. गेल्या वीस वर्षांत जे संक्रमण घडलं त्याचा अदमास घेण्याचा ह्या प्राध्यापकांचा प्रयत्न आहे. कोठून निघालो आणि कोठे पोहोचलो ते तो शोधून काढतो आहे.