Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मराठ्याच्या इतिहासामध्ये नानासाहेब पेशव्याचे राजकारण चातुर्य,मनुष्यभावाची पारख,विविध प्रकारच्या लोकांना वश करण्याची विद्या अ स्वभावाचे माधुर्य या कारणाने नानासाबेबांनी मराठी साम्राज्याचा विस्तार दिल्लीपासून श्रीरंगपट्टणपर्यंत आणि बंगालपासून गुजरातपर्यंत केला. आशा या मराठी राज्यावर चिरंतन परिणाम घडवणा-या पेशव्याचे त्यांच्या गुण दोषांसह यथार्थ चित्रण करणारा चरित्र ग्रंथ