AitihasikAniBapuEtihasGandhiGandhi HatyaGandhi Hatya Ani MiGandhihatyaGandhihatya Aani MeeGandhihatya Aani MiGandhihatya Ani MeeGandhihatya Ani MiGopal GodaseHatyaHistoricalHistoryKillKillingMahatmaMahatma GandhiMiMohandas Karamchand GandhiRaviraj PrakashanSamajikSocialइतिहासऐतिहासिकगांधीगांधी हत्या आणि मीगांधीहत्यागांधीहत्या आणि मीगोपाळ गोडसेबापूमहात्मामहात्मा गांधीमहात्मा गांधीजीमीमोहनदास करमचंद गांधीरविराज प्रकाशनसामाजिकहत्या
Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Biased book, with lot of potholes, created with pure intentions to villainify the Mahatma & to dethrone him from the hearts of every Indian. महात्म्याला धार्मिक प्रकरणातून खलनायक ठरविण्यासाठी नी भविष्यातील प्रत्येक भारतीय मनातून हद्दपार करणेसाठी केलेला एक कट म्हणजे हे पुस्तक आहे. ज्यांना हे पुस्तक आवडले असेल किंवा ज्यांना वाचायचं असेल, त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण यापुस्तकापाठोपाठ य.दि. फडके लिखित 'नथुरामायण' व जगन फडणिस लिखित 'महात्म्याची अखेर' ही पुस्तके जरूर वाचावित. नरहर कुरुंदकर लिखित 'शिवरात्र' व ''जागर' या पुस्तकांमधे केलेली समीक्षा वाचावी. या थोर विभूती/इतिहासकारांनी पुरावे देऊन नथुराम आणि गोपाळ गोडसेंना खोडुन काढलंय. आणि त्यांच्या भक्तांना सुद्धा...
Shubham Sonpethkar
01 Jan 2023 12 48 AM
please please please must read this book.very true book with all proofs, dates ,leagal statement and all.
Anagha Sharad Nigwekar
04 Sep 2022 12 27 PM
प्रत्येकाने वाचावे. ह्यातले माझ्या आणि त्यापुढील पिढीला काहीही माहीत नाही. ते नक्कीच माहित व्हायला हवे. त्यांच्या पत्नीने ज्या कर्तबगारीने उद्योगधंदा सुरू करून, यजमान तुरुंगात असताना संसार चालवला ते अतिशय प्रेरणादायी आहे. इतरही गांधीहत्येविषयी पुस्तकं वाचायला हवीत हे मला जाणवले. मत ठरवायचंच झालं तर चौफेर वाचून मगच मत बनवणं उचित होईल. हे पुस्तक वाचल्यावर नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या केल्यावर त्यांचे कुटुंब कोणत्या परिस्थितीला सामोरे गेले व कशा प्रकारे गेले हे कळते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कशा पद्धतीने तोंड दिले हेही कळते. नक्कीच वाचायला हवे असे पुस्तक.
Vishnu Godse
12 Nov 2017 06 55 PM
Nice Book, After reading you will believe on the truth because this story witnessed/lived by author .I know the all facts and what was the reality as far as GODSE is concern
Atul shivaji Bhandalkar ,Baramati
15 Apr 2015 12 16 PM
Story of real hero I like most.
Pratekane Read karave khup khup chhan
Ahe he book.