स्वराज्याचे शूर सेनानी
शहाजीराजांपासून.... यशवंतराव होळकरांपर्यंत
eBook Price: 20% OFF  R 500 R 400 / $ 5.13
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
मराठी असल्याचा तुम्हाला अभिमान आहे? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे नाव ऐकताच तुमचे रक्त उसळ्या मारते? तर मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्नपारखी राजे जगात झाले नाही. वरवर अत्यंत सामान्य वाटणारया माणसांतले गुण हेरून महाराजांनी त्यांच्यातून स्वराज्यासाठी रत्ने मिळवली. हिंदूस्थानला आपल्या घोड्यांच्या टापांखाली रगडणार्याच मोगल, अफ़गाण, तुर्क, अरबांना ज्यांनी सडेतोड जवाब देऊन मराठ्यांचे साम्राज्य संपुर्ण हिंदूस्थानात वाढवले त्या आपल्या थोर पूर्वजांचा इतिहास, रणभूमीवरील स्मारके, समाध्या तसेच त्यांच्या सध्याच्या वंशजांची माहिती वंशावळीसह प्रथमच...

शहाजीराजांपासून यशवंतराव होळकरांपर्यंतच्या पराक्रमी मराठ्यांचा इतिहास आणि तीन वर्षाहून अधिक कालखंडामध्ये पाच राज्यांमधून घेतलेला समाध्यांचा शोध (महाराष्ट्र,मध्य प्रदेश,कर्नाटक,उत्तरप्रदेश,गुजरात).प्रत्येक मराठी माणसांच्या घरी असावे असे पुस्तक. पुस्तक खरेदी करुन गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपलाही हातभार लावा.

सदर पुस्तकात खालील शूर सेनानींचा इतिहास,स्मारके,समाध्या तसेच त्यांच्या सध्याच्या वंशजांची माहिती आणि वंशावळीचा समावेश आहे.

(छत्रपती शहाजीराजे भोसले, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे भोसले, महाराणी सईबाई, छत्रपती संभाजीराजे, श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई, छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहूराजे, फलटणचे राजे नाईक-निंबाळकर, जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले, बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी तथा सर्जेराव जेधे, सरनौबत नेताजी पालकर, बाबाजी धुमाळ-आढळराव, खेडेबाऱ्याचे कोंडे देशमुख, सरनौबत प्रतापराव गुजर, सरनौबत हंबीरराव बाजी मोहिते,

सरनौबत येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बर्हिजी नाईक, हिरडस मावळचे बांदल देशमुख, शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी प्रभू, पिलाजीराव सणस देशमुख, फिरंगोजी नरसाळा, सुर्यराव काकडे, जीवा महाला, महाडिक तारळे(प्रांत कऱ्हाड), संभाजी कावजी कोंढाळकर, रामजी पांगेरा, कोंडाजी फर्जंद, दर्यावीर मायनाक भंडारी, दर्यावीर लायजी पाटील, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, गोदाजी जगताप, दर्यासारंग दौलतखान, सिद्दी हिलाल, संतोजीराजे भोसले, मकाजी आनंदराव, रघूनाथ हणमंते, जर्नादन हणमंते, कवी कलश, नावजी बलकवडे, जोत्याजी केसरकर, दर्याराजे कान्होजी आंग्रे, म्हाळोजी घोरपडे, सेनापती संताजी घोरपडे, राणोजी घोरपडे,

बर्हिजी घोरपडे, सिधोजी आणि मुरारराव घोरपडे, सेनापती धनाजी जाधव, शंभूसिंग जाधव, रायाजी जाधव भूईंजकर, रामचंद्रपंत अमात्य, चांदजीराव पाटणकर, शंकराजी नारायण पंतसचिव, परशूराम प्रतिनिधि, बाळोजी नाईक ढमाले, संताजीराव सिलीमकर, नेमाजी शिंदे, छत्रपती संभाजीराजे दुसरे, अक्कलकोटकर फत्तेसिंह भोसले, नागपूरकर रूपाजी भोसले, सेनासाहेबसुभा रघूजी भोसले, सेनाखासखेल खंडेराव दाभाडे,

सेनापती उमाबाई दाभाडे, पहिले बाजीराव पेशवे, सदाशिवराव भाऊ पेशवे, थोरले माधवराव पेशवे, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, यशवंतराव होळकर, धार आणि देवासचे पवार, राणोजी शिंदे, महादजी शिंदे, सेनाखासखेल पिलाजी गायकवाड, दमाजी गायकवाड, अटकविजयवीर मानाजी पायगुडे, हिम्मतबहादर उदाजी चव्हाण, पुणे प्रांताचे राजा शितोळे देशमुख, अंकलीकर शितोळे देशमुख.)
Book Review
Write a review

Parmeshwar Pawar
17 Dec 2018 04 25 PM

आतापर्यंत मराठी विश्वात इतक्या विस्तृतपणे इतिहासातील व्यक्तीसंबधी पुस्तक प्रथमच पाहण्यात आले. खुप छान पुस्तक आहे .
Kamraj chalak
08 Dec 2018 04 54 PM

अभ्यासपूर्ण पुस्तक .... इतिहास संशोधन करून लिहिलेला आहे. खूप चांगली माहिती या पुस्तकांमधून वाचायला मिळाली.... तुमच्या कार्याला सलाम .... जय जिजाऊ जय शिवराय.
Chandrakant Dhutadmal
24 Apr 2018 11 33 AM

अतिशय सुंदर पुस्तक आहे. वाचून अगदी इतिहास जागा झाल्यासाखे वाटले
Ramrao Chougule
19 Apr 2016 03 23 PM

Great Book ! Worth to Read.. Congrats Author for this wonderful Book.
अमर साबळे
20 Jan 2016 05 03 PM

मला भावलेले एक सुंदर ऐतिहासिक पुस्तक ....
राहुल पापळ
14 Oct 2015 04 42 PM

मराठ्यांच्या पराक्रमी सेनानींचा इतिहास, शहाजीराजेंपासुन, यशवंतराव होळकरांपर्यंत लेखकाने सुंदररित्या मांडला आहे. पुस्तक खुपच वाचनीय आहे. पुस्तकाच्या पुढील आवृतीची वाट पाहत आहोत.
Dipak Dhore
13 Oct 2015 02 40 PM

Very informative book of all Maratha Warrior , necessary collection for all Marathi people. Excellent images and beautiful design. Good Luck
स्वप्नील कोलते पाटील
08 Oct 2015 02 31 PM

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी सेनानींचा इतिहास, वंशावळी ,स्मारकांचा वेध घेतलेले हे पुस्तक लेखकांने खुपच सुंदररित्या लिहिले आहे. लेखकाची भाषा साधी सोपी, सुटसुटीत वाचकांना समजेल-उमजेल अशी आहे. पुस्तकाची छपाई या ऐतिहासिक ग्रंथाला साजेशी अशी आहे. धन्यवाद.
Ravi Pawar
06 Oct 2015 10 39 AM

पुस्तक वाचताना , लेखकाने घेतलेली मेहनत लक्षात येते. साधी सोपी शब्दरचना पुस्तक अधिक वाचनीय बनविते. पुस्तकातील छायाचित्रे खुपच जिवंत वाटतात. याबद्दल लेखकाचे अभिनंदन करावयास हवे. पुस्तकाची छपाई आर्ट पेपरवर असल्यामुळेस पुस्तक खुपच सुंदर बनले आहे. भेट देण्यासाठी तसेच संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे.
Nana Dhumal Deshmukh
05 Oct 2015 09 49 AM

फारच सुंदर पुस्तक आहे. मराठ्यांच्या अनेक अज्ञात सेनानींंचा इतिहास, त्यांच्या वंशावळी आणि समाधीचा शोध सदर पुस्तक घेतला आहे. अभ्यासपुर्ण लेख तसेच पुस्तकातील छायाचित्रे अप्रतिम आहे. धन्यवाद !
Samrat Dighe
03 Aug 2015 01 05 PM

Pustak changle aahe ase vatle pan farach kami ani incomplete mahiti diliy. yapeksha "marathyanchi dharatihthe"- Praveen Bhosale he book nakkich uttam
Rahul Borade
28 May 2015 05 01 PM

अप्रतिम पुस्तक !, हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने वाचावे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat