Summary of the Book
फळबागांवर बराच भांडवली खर्च करावा लागत असलाने तांचा लागवडीबद्दल शास्त्रशुद्ध माहिती घेणे आवशक आहे. या पुस्तकाने ती गरज पूर्ण केली आहे. अनेक पुस्तिका, परिचा पत्रिकांचा अभास करून निरनिराळा फळबागांविषायी एकत्रितरिता माहिती दिली आहे. बागायती फळझाडांबरोबरच कोरडवाहू फळांविषयिही माहिती या पुस्तकात दिली आहे.